Home सामाजिक बोरी येथे नवीन दर्ग्याचे बांधकाम साठी : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या...

बोरी येथे नवीन दर्ग्याचे बांधकाम साठी : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत

57
0

अहेरी : तालुक्यातील बोरी येथील मोहरम निमित्त नवीन दर्ग्याच्या बांधकाम करण्यात येत आहे.त्यासाठी गावातील नागरिकांना मोठा अडचण बसत होती.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी बोरी येथील कवळी मोहरम कमिटीचे सदस्यांनी अहेरी येथील अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येते माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना भेट घेऊन अडचणची माहिती सांगितले. आदिवासी विध्यार्थी संघ,अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दर्ग्याच्या बांधकाम साठी आर्थिक मदत करण्यात आली. बोरी येथील होणाऱ्या दर्ग्याच्या बांधकामासाठी आर्थिक मदत मिळल्याने गावकर्यांनी अजयभाऊंचे आभार मानले!!

यावेळी उपस्थिती कवळी मोहरम कमिटीचे सदस्य श्रीनिवास आलम,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,किशोर कुमरे,किस्टा आत्राम,रुपेश आत्राम,कपिल सोयाम,नरेश आत्राम,नागेश मडावी,गणेश सिडाम,विनोद सिडाम,शंकर आत्राम,नरेश गड्डमवार,अक्षय मडावी,दीपक आत्राम,उमेश सडमेक,जितेंद्र आत्राम,संदीप आत्राम,विनोद आत्राम,नरेंद्र गर्गम,विनोद रामटेके,प्रकाश दुर्गे,नितीन पुलूरवार,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच बोरी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here