Home सामाजिक मुसळधार पावसात मूलकला फाउंडेशनच्या वाहून गेलेल्या रस्त्यावर अवरोधक फलक लावून सामाजिक उपक्रम

मुसळधार पावसात मूलकला फाउंडेशनच्या वाहून गेलेल्या रस्त्यावर अवरोधक फलक लावून सामाजिक उपक्रम

68
0

सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा ते – चिंतारेवुला ,जोडेपल्ली गावाकडे जाणारी मुख्य रास्त मुसळधार पावसाचे पाण्यामुळे रास्त पूर्ण पणे वाहून गेली आहे, त्याची माहिती अवरोधक फक रंगधामपेठा – चिंतारेवुला , गावातील कार्यकर्त्यांनी मूलकला मदत फाउंडेशनला माहिती दिल्याने वेळेचे विलंब ना करता मुसळधार पावसात सागर भाऊ मूलकला, यांनी त्यांच्या टीमला घेऊन पाण्यात वाहून घेलेल्या नाल्यावर रस्त्यावर अवरोधक फलक टाकण्यात आले, आणि येण्या जाणाऱ्या वाहने सुरक्षित जाण्याचे अहवन सागर भाऊ यांनी केली आहे.त्यावेळी मूलकला फाउंडेशनाचे कार्यकर्ते – राजम मूलकला,राजू मूलकला,उदय मूलकला,गावकरी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here