Home अहेरी सल्ला गागर शक्ती स्थापना कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष तथा अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थित

सल्ला गागर शक्ती स्थापना कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष तथा अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थित

62
0

अहेरी : तालुक्यातील शिवणीपाठ येथील काल भारतीय संविधान दिन निमित्त येथील आदिवासी बांधवांतर्फे सल्ला गागर शक्ती स्थापना – सप्तरंगी ध्वजारोहण – समहिक विवाह – सामाजिक सांस्कृतिक प्रबोधन मेळावा तसेच भारतीय संविधान कार्यक्रम आयोजित केली आहे.कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीत नूत्या गोंडी कलाकाराचा सत्कार व प्रबोधनसह आदी कार्यक्रम घेण्यात आली.

‘या”कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे सहउदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार होते.त्यावेळी”या”कार्यक्रमाला अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई कंकडालवार यांची प्रमुख उपस्थित होते.यावेळी अजयभाऊंची आदिवासी संस्कृतीत विविध नूत्या करत जंगी स्वागत केली.

कार्यक्रमाचे औचित्य साधून येथील सात जोडप्यांचे एकच मंडपात सामूहिक लग्ना माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि अहेरी पंचायत समिती सभापती सोनाली कंकडालवार यांच्या शुभ हस्ते सोहळा पार पाडले आहे.त्यावेळी कंकडालवार दामपात्यांन कडून”या”सात जोडप्यांना विविध वस्तू देऊन शुभ आशीर्वाद देत पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिले.

यावेळी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे एटापल्ली तालुका अध्यक्ष नंदू मट्टमी,अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,डोलू गावडे,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी सभापती सुरेखा आलाम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नगरसेवक महेश बाकेवार,नगरसेवक विलास गलबले,नगरसेविका जोतीताई सड़मेक,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्या सुनीता कुसनाके,माजी पंचायत समिती सदस्या छाया पोरतेट,इंदारामचे सरपंच गुलाब सोयाम,माजी उपसरपंच अशोक येलमुले,रोशनी कुसनाके सरपंच,कालिदास कुसनाकेइलका ग्रामसभा अध्यक्ष लगाम,शंकर मडावी पेसा अध्यक्ष,सुरेश गंगाधरिवार ग्रा.प.सदस्य,सत्यवान सिडाम इलका उपाध्यक्ष ग्रामसभा लगाम,साधना मडावी सरपंच चुटुगुंटा,राजू दुर्गे ग्रा.प.सदस्यसह आदि मंचावर उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले.

“या”कार्यक्रमाची यशस्वीसाठी अध्यक्ष : सत्यवान तलांडे उपाध्यक्ष : दिनेश आलाम,सचिव देविदास पोरतेट,सहसचिव : हनमतू कुळमेते,कोषादयक्ष : सदाशिव कोडापे,कार्यध्यक्ष : प्रशांत वेलादी,मलेश तलांडे,अक्षय आलम,प्रमुखसल्लागार : साईनाथ कुलमेते,राकेश वेलादी कार्तिक मडावी,कार्यक्रमाचे आयोजन : मधुकर वेलादी,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन : सुधाकर वेलादी,उमेश कडते सरपंच आंबटपल्ली,रामुलू कुळमेते माजी सरपंच तसेच जि.प.माजी अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती मा अजयभाऊ कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,प्रकाश दुर्गे,राकेश सड़मेक,लक्ष्मण आत्राम,प्रमोद गोडसेलवार,तेजू दुर्गे,प्रमोद कोडापे,आदिनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here