Home अहेरी कंकडालवार दामपात्यांचा शुभ हस्ते महाआरती – महापुजन कार्यक्रम संपन्न

कंकडालवार दामपात्यांचा शुभ हस्ते महाआरती – महापुजन कार्यक्रम संपन्न

79
0

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कार्तिक पौर्णिमे निमित्त काकड आरती सेवा समिती – गुरु माहुली भजन मंडळ आणि भक्त जणांच्या वतीने इंदाराम श्रीहनुमान मंदिर येथील महाआरती महापूजन कार्यक्रम आयोजित केली आहे.

“या”महाआरती महापुजन कार्यक्रमाला इंदाराम गावाचे सुपुत्र आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून विधिवात पूजा अर्चना करून दर्शन घेतले.

यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अध्यक्ष श्रीनिवास कोट्टावादलवार,उपाध्यक्ष वसंत मेश्राम,सचिव साईनाथ गोमासे,मार्गदर्शक शंकर चकिनारपवार,अविश दुर्गे,रोहित कोट्टावादलावर,सिनु रेपाकवार,किशोर थेलेंघे,बालचंद्र मेश्राम,नागेश औत्कार,रोशन समलवार,पधामनभम कविराजवर,रमेश भामानकांत,शुभम औत्कार,श्रीनिवास आत्राम,छगन आत्राम,नरेश गर्गम,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here