Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी माहानाम संकीर्तन महाप्रसाद कार्यक्रमाला उपस्थित

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी माहानाम संकीर्तन महाप्रसाद कार्यक्रमाला उपस्थित

60
0

मुलचेरा : विश्वनाथनगर येथील श्रीकृष्ण मंदिर कमिटी तर्फे माहानाम संकीर्तन कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर संकीर्तन कार्यक्रमला आदिवासी विध्यार्थी संघ – भारत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष गडचिरोली तथा अहेरी बाजार समिती सभापती मा.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून भगवान श्रीकृष्ण देवाचे दर्शन घेतले आहे.तसेच कार्यक्रमाला आर्थिक मदतही केली.

कार्यक्रमाला उपस्थित सुधाकर तिम्मा भामरागड तालुका अध्यक्ष आ.वि.स,विकास हलदार,कमलेश सरकार,कुणाल हलदार,सुकुमार दास,परितोष हलदार,हमल बनीत,निमाई मंडल, बिजेय सर,पंकज मिस्त्री,गणेश बिश्वास,प्रभू हलदार,क्षितिज सरकारसह गावकरी महिला पुरुष व मंदिर देवस्थान कमिटीचे पदाधिकारी सदस्यांनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here