Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते फुटबॉल स्पर्धेची उदघाटन

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते फुटबॉल स्पर्धेची उदघाटन

52
0

मुलचेरा : तालुक्यातील श्रीनगर येथील आदर्श स्पोटीग फुटबॉल क्लब श्रीनगर द्वारा भव्य फुटबॉल  स्पर्धेची आयोजित केली आहे.या स्पर्धेसाठी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी साहेबांकडून देण्यात येत आहे.

सदर या स्पर्धेची उदघाटन काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न झालं आहे.सहउदघाटन म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी साहेब उपस्थित होते.

माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी गावात आगमन होतच गावातील नागरिकांनी विविध नूत्या करत ढोल तशाने जंगी स्वागत केली.सर्व प्रथम कंकडालवार यांनी माता सरस्वती – सुभाषचंद्रभोस – विवेकानंद स्वामीचा प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केली.

यावेळी उदघाटन दरम्यान मंचावर कमलेश सरकार,वेडेटीवार,समीर रॉय,त्रिशा नैताम,सुकमार दारू,रॅबिन मिस्त्री,मुन्ना नैताम,निरापद विश्वास,जगन्नाथ मजूमदार,अविनाश दारु,रॉबिन दारू,दिनबंधू पाल,असीम सरकार,दुलाल मंडल,सचिन,शंकर कुटीर,शंकर सरकार,शिवपद बुधक,शंकर बनिक,कार्तिक तोगम,स्वप्नील मडावी,आकाश देवाण,साधन बनिक,प्रदीप,सचिन पंचार्यसह स्थानिक परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here