अहेरी : तालुक्यातील छाल्लेवाडा येथील जेष्ठ नागरिक बापू झाडे यांनी कॉन्सरग्रस्त असून दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी बापूला अडचण भासत होती.काल बापू झाडे काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा अहेरी...
अहेरी : तालुक्यातील महागाव येथील कु.माला पोच्या दुर्गे ( वय 17 )वर्षे सिकेल सेल बिमारीने खूपच त्याबेत बघडले आहे.माल्ला दुर्गेची आई उपचारासाठी त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयत भर्ती करण्यात आली.सदर विषय नागरिक व कार्यकर्त्यांकडून अजय कंकडालवार यांना माहिती सांगतच उपजिल्हा...
अहेरी : तालुक्यातील कोडसेपल्ली येथील रहिवाशी महेंद्र बिच्चू मडावी यांची काल टूव्हीलरने जात असतांना अपघात झाले होते.अपघातात महेंद्र मडावी यांना डोक्याला खूपच दुखापत झाले आहे.त्यांचे नातेवाईकांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे भर्ती करण्यात आली.येथील डॉक्टरांनी चंद्रपूर येथे रेपर केले.मडावी...
भामरागड : तालुक्यातील ग्रामपंचायत बोटनपुडी अंतर्गत येत असलेल्या विसामुंडी येथील चंद्रा गंगा नैताम यांना छातीत पाणी जमा होत असल्याने त्यांना शरीरत त्रास होत होती.चंद्र नैताम जवळ असलेल्या सर्व दवाखान्यात जाऊन जाऊन थकले होते.त्यांनी आता चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार...
आलापल्ली : अहेरीतील पितापुत्री एकच आहेत,हे धोकेबाज अनं खोकेबाजही आहेत.लोकांना मुर्ख बनविण्यासाठी त्यांची हि सर्व नौटंकी आहे.राजनगरी असलेल्या या भूमीला खडडेनगरी करणा-यांना आता त्यांची जागा दाखवून दया.अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजय कंकडावार यांच्या नेतृत्वात अहेरी विधानसभा मतदारसंघ हा काॅग्रेस...
अहेरी, दि.२९ -गेल्या चाळीस वर्षापासून अहेरीतील राजघराणे सत्ता भोगत आहे.विकासाच्या बाबतीत माञ प्रचंड असंवेदनशीलता बाळगत आहे.क्षेत्रातील जनतेला मूलभूत सुविधांसाठी जीवाचे रान करावे लागत असून प्रचंड यातनामय जीवन जगावे लागत आहे.स्वार्थापोटी राजघराणे सत्तेच्या मस्तीत व्यस्त असताना क्षेत्रांतील जनता माञ वेदनांनी...
अहेरी : तालुक्यातील बोरी येथील रहिवासी भयाजि चंद्र सिडाम हे काही कामनिमित्य काल दिनांक २७/९/२०२४ रोजी दुचाकीने तेलंगणा जात होते तेलंगणा जात असताना दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.त्या अपघातामध्ये त्यांचे दोन्ही पाय फॅक्टर झाले.ही बाब अपघातग्रस्तांचा पत्नीने काँग्रेस अहेरी...
अहेरी : काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष व सेवानिवृत्त वनअधिकारी यांनी पुढाकार घेऊन अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांमधील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांचे मेळाव्याचे आयोजन करण्यात...
अहेरी : तालुक्यातील गुड्डीगुडम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या जिम्मेला येथील अजय कंकडालवार यांचे कट्टर समर्थक विनोद पोट्टी तोर्रेम यांचे वडील पोट्टी मोंडी तोर्रेम यांची काही दिवसा अगोदर दीर्घ आजाराने निधन झाले होते.या दुःखद घटनेची माहिती मिळताच आज काँग्रेस अहेरी...
गडचिरोली : चिमूर लोकसभा क्षेत्राचे प्रभारी बेल्लई नाईक यांनी आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले होते.दौऱ्या दरम्यान काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शासकीय विश्रामगृह येथे बेल्लई...