माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून काटले व मडगेम परिवाराला आर्थिक मदत
जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या कडून : वादळ-वाऱ्यानी घरावरील छत उडाले अहेरी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या भुजंगरापेठा येथे 13 एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी जोरदार वादळ-वारा सुटला होता त्या वादळवाऱ्यात श्री.यशोदा शंकर काटले व यशोदा शंकर मडगेम यांच्या घरावरील टीनचे छत संपूर्ण उडाले असून संसार उघड्यावर आला होता सदर बाब जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच आपल्या कार्यकर्तांना सांगून त्यांना बोलावन्यात...
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित
अहेरी तालुक्यांतील ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येणाऱ्या मोदुमडगु येथील स्व.रामानंद दिगुराम मीस्त्री यांचा निधन झाले होते.काल तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अहेरी श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून मिस्त्री कुटुंबाचा सांत्वन केले.मिस्त्री परिवाराची परिस्थिती हलखीची असलेल्याने मिस्त्री कुटुंबाना माजी जि.प.अध्यक्ष यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली यावेळी सौ. बेबी मंडल...
व्येंकटरावपेठा येथे माता मंदिर बांधकामाला सुरवात : माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या स्व : खर्चातुन साकारत आहे माता मंदिर
अहेरी तालुका अंतर्गत येत असलेल्या व्येंकटरावपेठा येथे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद तथा अहेरी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी व्येंकाटरावपेठा गावातील वॉर्ड क्र.३ मधील मुख्य चौकात गेल्या आठवड्यात बैठक घेऊन नागरिकांशी विविध समस्या बाबत चर्चा केले होती सदर चर्चात विविध समस्या मांडण्यात आले होते. त्यानंतर गावातील नागरिकांनी गांवात माता मंदिर असून पडक्या स्थिती आहे.त्यामुळे पक्का...