LATEST ARTICLES

अहेरी विधानसभा क्षेत्रातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या

0

अहेरी : मागील  ५-६ दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली.अतिवृष्टीने अहेरी विधानसभा क्षेत्रातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी शासनाकडे केली आहे.अहेरी तालुक्यातील अतिवृष्टीने अनेक मार्ग ठप्प पडले होते.काहींच्या घरात तर काहींच्या दुकानात पाणी शिरले,तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून असल्याने...

उपचारासाठी दाखल रुग्णांसाठी जादा बेड उपलब्ध करून देण्याची  कंकडालवार यांची मागणी

0

भामरागड : येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था  ऑक्सिजनवर असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना बेडच्या अभावी आल्यापावली घरी परत परतावे लागत असल्याची रुग्णांच्या नातेवाइकांकडून माहिती प्राप्त झाल्याने सदरहू बाब अतीगंभीर स्वरूपाचे असून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना तात्काळ जादा बेड उपलब्ध करून देण्याची काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सभापती अजयभाऊ कडालवार यांनी...

काँग्रेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांची मागणी

0

अहेरी : मागील चार - पाच  दिवसांपासून सगळीकडे संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने याची फटका सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात बसले असून संततधार पाऊस व पूरजन्य परिसथितीमुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील अनेक  नागरिकांचे घरांचे पडझड झाली असून तसेच शेतकऱ्यांचे सुध्दा अतोनात नुकसान झाली असून सरकार व  संबंधित विभागाने नुकसानीची पंचनामे करून नुकसानग्रस्तांना...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवर यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

0

अहेरी : मुसळधार पावसाने जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.अशातच अहेरी तालुक्यातील अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.या परिस्थितीचे पाहणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली. आहेरी तालुक्यात मागील पाच-सहा दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे देवलमरी - मोद्दूमतूरसह अनेक मुख्य रस्ते बंद आहेत.बंद रस्त्याने नागरिकांना आवागमन करण्यास...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नैताम कुटुंबांची सांत्वन!

0

अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली,किष्टपूरचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते व अजयभाऊ कंकडालवार यांची कट्टर समर्थक महेशभाऊ नैताम यांची वडील दाऊ रामा नैताम यांची काही दिवसांपासून दीर्घ आजारानी ग्रस्त झाले होते.आज आजाराने दुःखात निधन झाले आहे.या दुःख निधन वार्ता कार्यकर्त्यांना कडून मिळतच काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी वांगेपल्ली येथे जाऊन येथील...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून डोळे ऑपरेशन करिता आर्थिक मदत

0

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील श्रीनिवास नामदेव गद्देपाकवार यांची काही दिवसांपासून नेत्रा *( डोळे )* निकामी झाल्यामुळे नेत्राची ऑपरेशन करिता ते तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील एक खाजगी दवाखान्यात जायचं होती.मात्र गद्देपाकवार कुटुंबांची परिस्थिती अत्यंत हलखीची असल्यामुळे श्रीनिवास गद्देपाकवार यांनी दवाखान्यात जाण्यासाठी आर्थिक अडचण भासत होती.आज काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत

0

अहेरी : मुसळधार पावसाने जिकडे तिकडे जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे अशातच घराची स्थिती बिकट असल्याने व पावसाचे दिवस असल्याने घर दुरुस्ती करिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांनी आर्थिक मदत केली आहे. मुन्नीजाणी शेख व पोचूबाई सिडाम,मुरूमखदान यांना पावसाच्या दिवसात घर दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने व त्यांच्या...

भामरागड ते आरेवाडा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे

0

अहेरी : विधानसभा क्षेत्रांतर्गत असलेल्या भामरागड तालुक्यातील भामरागड ते आरेवाडा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असून पहिल्याच पावसात पूल वाहून गेले.याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनेते  व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे. भामरागड तालुक्यात अनेक विकास कामे होत आहेत.छोट्या मोठ्या नाल्यावर नव्याने पूल बांधण्यात...

जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार कडून मृतकाच्या कुटुंबास आर्थिक मदत

0

अहेरी : तालुक्यातील मांड्रा येथील महिलेचा तिच्याच पतीने हत्या करून ठार केल्याची घटना १७ जुलै रोजी घडली.दरम्यान या घटनेची माहिती होताच काँग्रेसनेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी रुग्णालयात भेट देऊन विचारपुर करीत कुटुंबाला आर्थिक मदत केली. रतनीबाई सदाशिव नैताम व सदाशिव नैताम हे पती पत्नी आपला संसार चालवीत असताना त्यांचे वारंवार भांडण होत...

वडलापेठा येथील २५० एकर जागा केवळ ना.धर्मरावबाबा आत्राम यांची एकट्याची नाहीत

0

अहेरी : तालुक्यातील वडलापेठा येथील आपल्या मालकीची जागा सुरजागड इस्पात प्रा.लि.करिता २५० एकर दान केल्याचा दावा कॅबिनेट मंत्री,विद्यमान आमदार धर्मरावबाब आत्राम यांनी केला आहे.मात्र सदरहू जागा ही केवळ त्यांची एकट्याची नसून  यात इतर नागरिकांची सुध्दा जमीन आहे.तसेच ही जागा वनविभाग व महसूल विभागाची सुध्दा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी एका कंपनीची भूमिपूजन करून बेरोजगारांना रोजगाराचे लॉलीपॉप देत  अख्य जनतेची दिशाभूल करण्याचा...