Home मुख्य बातम्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

106
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी रेपणपाल्ली ( Repanpalli )

अहेरी तालुक्यातील रेपणपली ग्राम पंचायतचे सदस्य श्री.लक्ष्मण कोडापे यांच्या मुलींच्या विवाह सोहळा पार पडले.सदर विवाह सोहळ्याला आदिवासी विध्यार्थी संघाचे नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी कोडापे परिवाराच्या निमंत्रणाला मान देवून प्रामुख्याने उपस्थित राहून नवं वधू – वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले

यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री. भास्करभाऊ तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,नगर सेवक प्रशांत गोडशेलवार,कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम, ग्राम पंचायत सदस्या सौ.प्रणाली मडावी,आलाम पुजारी काका,सत्यनारायण कोडापे,तलाठी राहुल पोरतेट,संतोष सिडाम,राजू आत्राम,राकेश सडमेक,विनोद रामटेके, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here