Home राजकीय अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आविसंची(कंकडालवार गट) एकहाती सत्ता : अहेरीत राजेशाहीला...

अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आविसंची(कंकडालवार गट) एकहाती सत्ता : अहेरीत राजेशाहीला डंका

85
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

 

अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती हे दोन्ही पदे आपल्याकडे राखत आदिवासी विद्यार्थी संघाने (कंकडालवार गट) बाजार समितीवर एकहाती सत्ता काबीज केली आहे.आज पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सभापती म्हणून आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर उपसभापती म्हणून आविस पॅनेलचे रवींद्र बाबा आत्राम हे निवडून आले.विशेष म्हणजे अहेरी विधानसभा मध्ये विद्यमान आमदार व भाजपा बिआरएस असे राष्ट्रीय पक्षाने अभद्र युती करून सदर निवडणुका लढवली मात्र मात्र आविस तथा अजयभाऊ मित्र परिवार यांच्या गटातील ११ उमेदवार निवडून आली होते आज सभापती व उपसभापती च्या निवडणुक प्रक्रिया पार पडले असून सभापती म्हणून मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार तर उपसभापती म्हणून श्री.रविंद्रबाबा आत्राम यांची निवड झाली असून येणाऱ्या पंचायत समिती,जिल्हा परिषद या निवडणुकीत मोठे परिणाम राज घराण्याला भोगावे लागणार आहे.स्थानिक आमदार व अभद्र युती असताना आविस तथा अजयभाऊ कंकडालवार गटांनी यात बाजी मारले आहे.निवड झाल्यावर सभापती व उपसभापती यानां कार्यकर्ताकडुन पुष्पहार देवून फटक्यांचे अतिष बाजी करण्यात आली.

 

यावेळी नंदूभाऊ मट्टामी आविस तालुका अध्यक्ष एटापल्ली,रोजाताई करपेत नगराध्यक्ष नगर पंचायत अहेरी,शैलेश पटवर्धन नगरपंचायत उपाध्यक्ष अहेरी,सुनिता कुसनाके जि.प.सदस्य,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,भास्कर तलांडे माजी पं.स.सभापती अहेरी,गिताताई चालुरकर माजी पं.स.उपसभापती,दिलीप मडावी सरपंच,गुलाबराव सोयांम ग्रा.पं.सदस्य,बेबीताई मंडल ग्रा.पं.सदस्य,मिनाताई गर्गम ग्रा.पं.सदस्य,राजू दुर्गे ग्रा.पं.सदस्य,महेश लेकुर ग्रा.पं.सदस्य,हरीश गावडे उपसरपंच,श्रीनिवास राऊत,प्रज्वल नागुलवार आविस सचिव एटापल्ली,अशोक येलमुले माजी सरपंच, सुधाकर टेकाम उपसरपंच जारावांडी,संतोष मडावी ग्रा.पं.सदस्य दिंडवी,कैलाश उसेंडी सरपंच गुरुपल्ली,राजू कोत्तापाल्लीवार,उपसरपंच ग्रामपंचायत वांगेपाल्ली,सुधाकर गोटा अध्यक्ष वेनंहारा इलाका,रमेश वैरागडे माजी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक,अनिल करमरकर कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक,डोलेश मडावी अध्यक्ष तोडसा इलाका,अजय गावडे पो.पाटिल.उडेरा,सैनु आत्राम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक,लालसू आत्राम आविस सल्लागार,लक्ष्मीकांत बोगामी आवीस सलागार,दिनेश जुमडे,गणेश नागपूरवार ,सुरेश मट्टामी,सैनू मट्टामी,नरेंद्र गर्गम,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,महेश बाकेवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी, विलास सिडाम नगरसेवक,विलास गलबाले नगरसेवक,नौरस शेख नगरसेविका,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक,संजय पोरतेट माजी सरपंच,नामदेव पेंदाम, संजय गोंडे, विनोद रामटेके,राकेश सडमेक,प्रकाश दुर्ग, विनोद रामटेकेसह आविस अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here