Home मुख्य बातम्या अंकिसा येथे धान आधार भूत केंद्र गोडाऊन करिता शासकीय जागा उपलब्ध करून...

अंकिसा येथे धान आधार भूत केंद्र गोडाऊन करिता शासकीय जागा उपलब्ध करून द्या

98
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी सिरोंचा

सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे धान आधार भूत केंद्र तालुक्यातील मोठा धान आधार भूत केंद्र असून शेजारीचा लक्ष्मीदेवपेठा धान आधार भूत केंद्र येथील धान खरेदी विक्री अंकिसा आधार भूत केंद्र येथे खरेदी विक्री करत असतात आतापर्यंत अंकिस धान आधार भूत केंद्र करिता खरेदी विक्री करत असलेल्या धान साठावून ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नसल्याने प्रत्येक हंगामीच्या वेळेला शेतकऱ्यांना आधार भूत केंद्र येथे आपला धान खरेदी विक्री करण्या करिता अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक वेळी हागामीचा धान आधार भूत केंद्र येथे खरेदी विक्री करण्यासाठी मागील हंगामात खरेदी केलेल्या धनाच्या ढीग उचल लवकरत लवकर करत नसून खरेदी विक्री साठी जागा उपलब्ध नसल्याने शेतकरी आपला टोकन नं नुसार आणून शेतकरी वर्ग वाट पाहत राहावा लागत आहे अश्या परिस्थिती अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठा प्रमाणात धान नुकसान होत आहे. आणि काही कपात केलेल्या धनाची साठ शेतीताच ठेवून असल्याने अश्या पावसाने नुकसान होत आहे.धान आधार भूत केंद्र करिता लवकरत लवकर अंकिसा येथील धान गोडाऊन साठी शासकिय जागा उपलब्ध करून द्यावी. अशी सिरोंचा तहसीलदार यांना सुरज दुदीवार यांनी निवेदन देऊन मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here