Home मुख्य बातम्या माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थाळी भेट...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थाळी भेट व आर्थिक मदत

68
0

मुलचेरा : तालुक्यातील कोडसापूर येथील वाघाच्या हाल्या आणखी एक महिला ठार.झाल्याची घटना सोमवारी ( 15 जानेवारी ) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.रमाबाई शंकर मुंजमकर ( 55 ) असे महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार रमाबाई शंकर मुंजमकर ह्या कोळसापुरयेथील आपल्या राहत्या घरालगत कापूस वेचणी करत असताना.वाघाने अचानक हल्ला करत तिला लगतच्या जंगलातच म्हणजे रेंगेवाही उपक्षेत्रातील कोपरअली बिट मधील खंड क्रमांक १५२५ मध्ये जवळपास २०० मीटर फरफटत नेले.विशेष म्हणजे वाघाने त्या महिलेचा डावा हात पूर्णपणे खाल्ले असून मानेवर खूप मोठा जखम असल्याची माहिती.

आविसं – काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना देतच वेळेचे विलंब ना करता तात्काळ घटना स्थाळी धाव घेतले.त्यांचे नातेवाईकांना भेट घेऊन घटनाची माहिती जाणून घेतले आहे.

माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी रुग्णालयत पोस्ट माडम आणि शव घरी पोहचे पर्यंत,सांत्वन कार्यक्रम होईल पर्यंत नातेवाईकांन सोबत राहून.”त्या”कुटुंबियांना सांत्वन करत.आर्थिक मदत केली.

यावेळी आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here