मुलचेरा : तालुक्यातील मलेझारी येथील रहिवासी चक्रधर वाडे यांची पत्नी मालन चक्रधर वाडे यांची काही दिवशी पासून प्रकृती ठिक नसून त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी वाडे कुटुंबियांना अडचण भासत होती.
आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी त्यादिवशी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती कार्यक्रमासाठी मुलचेरा तालुक्यात दौऱ्यावर घेले होते.या दौऱ्यावर संत सेवालाल महाराज यांच्या जयंती ठिकाणी येथील नागरिकांनी या अडचण बाबत माहिती दिले आहे.
संत सेवालाल महाराज यांच्या कार्यक्रम संपलेवार तात्काळ मलेझरी येथील वाडे कुटुंबियांना भेट घेत समस्या जाणून घेऊन.मालन यांचे मुलगा अंकुश वाडे यांना औषध उपचारासाठी आर्थिक मदत केली आहे.
यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,चल्लावार काका,अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर,प्रमोदभाऊ,कमलेश सरकर,कन्नाके काका ग्रामपंचायत सदस्य,बानेव ताई,याकब बानुके,गिरमाजी चव्हाव माजी सरपंच,चीना धूगलेत,रामुलु भुक्या,काशिराम धुगलोत,सुनीताताई बानोत,बोरकुटे सर,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यासह आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिकसह वाडे परिवारातील सदस्य उपस्थित होती.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी वाडे कुटुंबियांना...