Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष व अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते माता...

माजी जि.प.अध्यक्ष व अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते माता मंदिर मंदिरचे उदघाटन

100
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

अहेरी तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथे काही दिवसा पूर्वी आविसं,अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी गावातील वार्ड क्रमांक 3 मधील मुख्य चौकात बैठक घेऊन नागरिकांशी विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली. चर्चात अनेक समस्या बाबत चर्चा करण्यात आली.तसेच गावातील माता मंदिर नसल्यामुळे प्रत्येक वर्गतील समाज बांधवाना उत्साहत कार्यक्रम घेण्यासाठी अडचण बसत होते. प्रत्येक वैक्तिकक कार्यक्रम असेल, सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असे सर्व प्रथम माता मंदिरात जाऊन पूजा अर्चना करूनच बाकी कार्यक्रम पार पडत असत. असे बैठकी दरम्यान अजयभाऊ यांना सांगून. माता मंदिर निर्माण करा म्हणून अजयभाऊ यांना मागणी केले आहे. यावेळी सांगितले की शासकीय योजनेतुन निधी उपलब्ध होत नाही मात्र माझ्या स्व : खर्चाने माता मंदिर बांधून देतो म्हणून नागरिकांना आश्वासन दिले होते. सदर बांधकाम पूर्ण झाल्या असल्याने.आई,मंदाकाकू रामाय्याजी कंकडालवार व आविसं,अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ. सोनालीताई अजय कंकडालवार यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चना करून रीतसर उदघाटन करण्यात आली असून व्येंकाटरावपेठा येथील नागरिकांना सुसज्ज माता मंदिर बांधून दिल्याबद्दल नागरिकांकडून अजयभाऊ च्या आभार मानले,यावेळी अजयभाऊ गावातील कोणत्याही समस्या असो मला सांगा समस्यांची निराकरण करू अशी नागरिकांना सांगितले.

यावेळी उपस्थिती अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य,इंदाराम ग्रामपंचायतचे सरपंच वर्षी पेंदाम,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,दिलीप मडावी सरपंच,गुलाबराव सोयांम माजी उपसरपंच विद्यमान ग्रा.पं.सदस्य,मीनाताई गर्गम ग्रामपंचायत सदस्य व्येंकटरावपेठा,मनिषा सडमेक ग्रामपंचायत सदस्य,राजू दुर्गे ग्रा.पं.सदस्य,माजी उपसरपंच शामराव राऊत,अनिता येरमे माजी ग्रा.पं.सदस्य,माजी सरपंच अशोक येलमुले,महेश लेकुर ग्रा.पं.सदस्य,शंकर सिडाम, माधव राऊत,नरेंद्र गर्गम,हरीबाबा राऊत, रवी कुळमेथे, कुणाल आलाम,नारायण राऊत,महेश दहागावकर, रवी सडमेक,रेखा सडमेक,निरंजना वेलादि,जनाबाई गेडाम,सुशीला काटेल, चिंटू आलम, लिंगु दहागावकर,सतिश काटेल, व्येंकटेश बोटपल्ली, शंकर बोटपल्ली,परदेशी लांगारी, संजू बोटपेल्ली, अविनाश गेडाम,राजू भोयर, प्रवीण गेडाम,वसंत गेडाम, सुरेश आघाडी, विस्तारी राऊत,संतोष जनकापुरे, बाबुराव राऊत बापू आलम, बुधाजी सिडाम, लक्ष्मण सिडाम, भुसारी आलम, प्रवीण करपेत, संदीप गेडाम, व्यंकटी सिडाम, मोरेश्वर गेडाम, इंदुरसाई गेडाम, नागेश सोयांम, अजय सिडाम, करणं गेडाम, सुनील सिडाम, शामराव सडमेक,बालू वागडे,राकेश सडमेक, राजू सिडाम,बकाय्या राऊत,विनोद रामटेके, प्रमोद गोडशेलवार, प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here