Home सिरोंचा १० उत्तीर्ण गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सिरोंचा जिल्हा परिषद महाविद्यालयात प्रवेश मिळवून ध्या...

१० उत्तीर्ण गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सिरोंचा जिल्हा परिषद महाविद्यालयात प्रवेश मिळवून ध्या : सागर मूलकला यांची मागणी

91
0

सिरोंचा : तालुक्यातील या 2023 वर्षी मार्च महिन्यात झालेल्या १० वी च्या परीक्षेत तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थी १० परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. सिरोंचा तालुका साठी ही विध्यार्थीचे अभिमानाची गोष्ट आहे.गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुका हा जिल्ह्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखले जाते,तालुक्यात उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध नाही,तालुक्यातील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात कमी टक्केवारी आलेल्या गरीब विद्यार्थी/ विध्यार्थीनीना प्रवेश घेतले जात नाही.गरीब कुटुंबातील विध्यार्थी /विध्यार्थीनींना जिल्हा स्तरांवर जाऊन शिक्षण घेण्याची क्षमताही नाही,त्याकरिता तालुक्यातील १० वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थीचे समस्या लक्षात घेऊन टक्केवारी ना पाहता आवश्यक विद्यार्थी/ विद्यार्थीनीना सिरोंचा जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळवून ध्या,अशी मागणी सिरोंचा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता – सागर मूलकला यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे,त्यावेळी राजू मूलकला,उदय मूलकला,अनिल दुपाला आणि विद्यार्थी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here