भामरागड : तालुक्यातील कोयनगुडा येथे कोयनगुडा क्रीडा मंडळ तर्फे ग्रामीण कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आज”या”स्पर्धेचे उदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडले ह्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा गावकऱ्यांनी रॅली काडून जंगी स्वागत केले.तसेच माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
“या”कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत बोगामी,सरपंच नंदू चुक्कु महाका,प्रमुख पाहुणे विजय ओक्सा लाहेरी,लालसू आत्राम माजी उपसभापती प.स.भामरागड,सुधाकर तिम्मा तालुकाध्यक्ष आविसं अजयभाऊ मित्र परिवार,शामराव येलेकरवार,सुखराम मडावी माजी सभापती प.स.भामरागड प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमेली,विष्णू मडावी उपाध्यक्ष न.प.भामरागड होते.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,तपेश हलदार, डॉ.विजय ओक्सा,निलेश वेलादी सरपंच ग्रा.प.मेडपल्ली,प्रवीण मोगलीवार, आकाश मोगलीवार, रामजी पूनगाटी उपस्थित होते
मंडळाचे अध्यक्ष-सुरेश पुंगाटी,उपाध्यक्ष-रामा मडावी,सहसचिव-मोतीराम गावडे,सचिव-श्री.संतोष हबका,कोषाध्यक्ष-मनोहर हबका,वजनदारी :-जीवन मडावी,पंकज मडावी,महेश कुसरामी तर क्रीडा व्यवस्थापक-रैनू तिम्मा, जीवन मडावी,विनीत पद्मावार,बिपीन उसेंडी,महेंद्र कुसरामी सह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्वाचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन