Home अहेरी प्रशासनानी आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रशासनाकडे...

प्रशासनानी आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रशासनाकडे मागणी

174
0

अहेरीटुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायत कडून मंजुरी प्रदान केलेल्या आकृषिक आदेशानुसार नियम बाबी, अटीचे उलघ्न केल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी.व भ्रष्टाचार व नियमबाह्य झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी असे अनेक मुद्दे घेवुन अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक श्री. प्रशांत गोडसेलवार यांनी 6-7 दिवसापासून अहेरी येतिल अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.मात्र प्रशासना कडून दुर्लक्ष करण्यात येत असून प्रशासनाकडुन जर असे समस्याचे निराकरण होत नसेल तर या जिल्हाच्या विकास तरी होणार कधी अशी शंका व्यक्त करत यांबाबत प्रशासनानी दखल घेवून लवकरत लवकर उपोषणकर्तेकडे भेट देऊन चौकशी करण्यात यावी.अन्यथा गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय आणि अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय समोर मोठा तीव्र आंदोलन करण्यात येईल.अशी इशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here