अहेरी : आलापल्ली येथील वेलगुर रस्त्यावरील बतकम्मा उत्सव”हे”संपूर्ण क्षेत्रात सर्वात मोठे मंडळ मनून प्रसिद्ध आहे.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी काल”ह्या”सद्दुला बतकम्मा मंडळाला भेट देत बतकम्माचे पूजन केले.ह्यावेळी मंडळाने अजयभाऊंची स्वागत केले.ह्यावेळी बोलतांना नवरात्र व बतकम्मा दसरा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच ह्या पुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.आणि सार्वजनिक बातकम्मा मंडळला मदत केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,बंटी गुप्ता,वसंत आलम,पप्पू कानाबार,पोचन्ना बातूलवार,इमरान पठाण,जीवेद शेख, फिरोज पाठन,राजू दुर्गे,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच सार्वजानिक बतकाम्मा मंडळाचे महिला पदाधिकारी सदस्यगण उपस्थित होते.