Home अहेरी काँग्रेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

काँग्रेस नेते व जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

38
0

अहेरी : तालुक्यातील चिरेपल्ली येथील नागरिक चंद्र आलम यांची द्वितीया कन्या वधू – वनमाला महागाव ( कॅम्प ) येथील दशरथ गेडाम यांचे कनिष्ठ चिरंजीव वर – सत्यवान यांच्या विवाह वराचा मंडपात महागाव ( कॅम्प ) येथे विवाह सोहळा संपन्न झाला.

या विवाह सोहळ्याला आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.

यावेळी बाळूभाऊ भोगामी तालुका काँग्रेस अध्यक्ष भामरागड,सुधाकर तिमा,राजू दुर्गे,गणेश चौधरी,श्रीनिवास आलम,कार्तिक तोगम मरपल्ली माजी उपसरपंच,प्रमोद गोडसेलवार,गुरुदास दुर्गे,लिंगेश दहागावकर, लक्ष्मण चींतावारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here