Home सिरोंचा खासदार अशोक नेते यांनी उद्या सिरोंचा तालुका दौऱ्यावर : भाजपा सिरोंचा तालुका...

खासदार अशोक नेते यांनी उद्या सिरोंचा तालुका दौऱ्यावर : भाजपा सिरोंचा तालुका अध्यक्ष शंकर नरहरी यांची माहिती

141
0

अहेरीटुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा तालुका प्रतिनिधी ( Sironcha )

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री.अशोक नेते साहेबांनी उद्या सिरोंचा तालुका दौऱ्यावर येत आहे असून.ठीक 11 वाजता सिरोंचा विश्रामगृहा येथे आगमन होणार आहे.सिरोंचा नगरपंचायत येथे आढावा बैठक घेऊन.त्यानंतर तालुका दांडाधिकरी यांच्या समवेत विविध समस्या बाबत चर्चा करणार आहे.जनता तक्रार दरबारला तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी एवं शक्ती केंद्र प्रमुख, पंना प्रमुख, बूथ प्रमुख, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आजी – माजी आणि सर्व नागरिक व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here