Home मुख्य बातम्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

134
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी एटापल्ली

एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली येथे आदिवासी विध्यार्थी संघा व अजयभाऊ मित्रा परिवारचे कट्टर कार्यकर्ते सुरज देवू वड्डे यांच्या विवाह मरपल्ली येथे पार पडले. सदर विवाह सोहळ्याला आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी विध्यार्थी संघाटनेचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांनी प्रामुख्याने उपस्थित राहू नवं वधू – वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले

यावेळी उपस्थित आविसं तालुका अध्यक्ष व ग्रामसभा अध्यक्ष नंदूभाऊ मट्टामी,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,आविस कार्यकर्ते नरेश गर्गम, राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here