Home मुख्य बातम्या अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आविस तथा अजयभाऊ मित्र परीवाराच्या उमेदवाराना...

अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आविस तथा अजयभाऊ मित्र परीवाराच्या उमेदवाराना निवडून द्यावे

80
0

अहेरीटुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी एटापल्ली ( Etapalli )

अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार तर्फे आविसंचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात ३ एप्रिल रोजी नामनिर्देशन दाखल करण्यात आले असून.आदिवासी विध्यार्थी संघ नेहमीच राजेशाही च्या विरोधात लढत आलेली असून कृषी उत्पन्न बाजार समितीत सुद्धा आजी माजी आमदारांना धडा शिकवा

दिनांक २८ एप्रिल २०२३ ला स.८.०० ते सांय.४.०० वाजेपर्यंत अविका.ग्राम पंचायत सदस्य यांना मतदान करायचे असून आदिवासी विद्यार्थी संघाचे तथा अजयभाऊ मित्र परिवार समर्थीत उमेदवाराना मतदान करून निवडून द्यावी अशी आवाहन आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांनी केलं.यात व्यापारी गटातून श्री.पवन रामचंद्र ताटीकोंडावार,प्रज्वल पोचरेद्दी नागुलवार,सार्वत्रिक निवडणुक सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून श्री रविंद्रराव भगवंतराव आत्राम,श्री सैनु मादी आत्राम,श्री अनिल सोमाजी करमरकर,श्री अजय रामय्या कंकडालवार,श्री बोदी कोलु बोगामि,श्री रमेश शामराव वैरागडे,श्री बाजीराव लालसू हिचामी,सहकारी संस्था महिला राखीव गटातून मालुताई रामा ईस्टाम,निर्मला अशोक येलमुले, सहकारी संस्था इ.मा.व.गटातून अजय रामय्या कंकडालवार,सहकारी संस्था वि.जा./भ. ज.गटातून येल्ला मूत्ता तोकला,ग्राम पंचायत सर्वसाधारण गटातून वैभव रामय्या कंकडालवार,संजय मदनय्या येजुलवार,ग्रामपंचायत अर्थिक दुर्बल गटातून किरणं अरुण नैताम निवडणुक रिंगणात उभे आहेत. 

यावेळी श्री नंदुभाऊ नरोटे सरसेनापती आदिवासी विद्यार्थी संघ नागपूर,श्री नंदूभाऊ मट्टामी आविस तालुका अध्यक्ष ,श्री प्रज्वल नागुलवार आविस सचिव, संगीताई दुर्वा माजी पं.स. सदस्य एटापल्ली,सुधाकर भाऊ टेकाम उपसरपंच जारावांडी, संतोष मडावी ग्रा.प.सदस्य दिंडवी,कैलाश उसेंडी सरपंच गुरुपल्ली,सुधाकर गोटा अध्यक्ष वेनंहारा इलाका, रमेश वैरागडे ग्रा. पं.गेदा,मुंनीताई दुर्वा माजी सरपंच तोडसा,आविस कार्यकर्ता मनिषाताई नरोटे,अनिल करमरकर,डोलेश मडावी अध्यक्ष तोडसा इलाका,अजय भाऊ गावडे पो.पाटिल.उडेरा,सुरेश मट्टामी, सैनू मट्टामी, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक, प्रकाश दुर्गेसह एटापल्ली तालुक्यांतील आविस व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here