Home आलापल्ली आलपल्ली येथील तोगरवार परिवाराच्या स्वागत समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित

आलपल्ली येथील तोगरवार परिवाराच्या स्वागत समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित

13
0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येते स्व.आशालू तोगरवार यांचे तृतीय चिरंजीव दीपक यांची सिरोंचा तालुक्यातील रंगधामपेठा येथिल स्व.व्येकटस्वामी चनेली  यांची जेष्ठ कन्या वनश्री यांची विवाह रंगधामपेठा वधूच्या मंडपात येते संपन्न झालं.

काल बजरंग चौक (क्लब) भामरागड रोड आलापल्ली येते स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला तोगरवार कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवर यांनी उपस्थित राहून नूतन वधू वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभआशीर्वाद दिले.

यावेळी मा. सुरेश गोंडावर त.मु. अध्यक्ष, टिंकू सल्लम,अमन,मनोहर तोगरवार,नागेश तोगरवार नगरसेवक प्रशांत गोडसेलवारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here