अहेरीटुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा तालुका प्रतिनिधी ( Sironcha ) गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री.अशोक नेते साहेबांनी उद्या सिरोंचा तालुका दौऱ्यावर येत आहे असून.ठीक 11 वाजता सिरोंचा विश्रामगृहा येथे आगमन होणार आहे.सिरोंचा नगरपंचायत येथे आढावा बैठक घेऊन.त्यानंतर तालुका दांडाधिकरी...
अहेरीटुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा तालुका प्रतिनिधी ( Sironcha ) सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत गर्कापेठा हद्दीतील पोचमपल्ली येथील चींन्नाराजम डोंगरे यांच्या अपघातीत दुःखद निधन झाले होते.स्वर्गवास चिन्नाराजम डोंगरे यांच्या आत्मशांतीसाठी तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सदर तेरवी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष...
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील आदिवासी विध्यार्थी संघा व अजयभाऊ मित्रा परिवारचे कट्टर कार्यकर्ते विजयभाऊ आलाम यांच्या मुलीच्या नवस कार्यक्रमा आयोजित करण्यात आले होते. सदर नवस कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य...
अहेरी टुडे / तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri ) अहेरी तालुक्यातील काल वादळी पावसामुळे तालुक्यातील व आष्टी महामार्गवरील शांतीग्राम लगाम गावाजवळ सुमारास तीन चार घंटे वाहतूक ठप्पा झाले होते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दौरा करून परत निवास्थानी...
अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri ) अहेरी शहरातील शुभम पुज्जलवार, नागेश वाकुडकर, भूमय्या संगमवार,यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी या सर्वांच्या निवासस्थानी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन केले. प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत...
अहेरी टुडे /प्रतिनिधी गडचिरोली चामोर्शी व धानोरा तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल तसेच गडचिरोली जिल्हा केंद्रावरील जिल्हा स्टेडियम च्या बांधकामाला गती मिळावी याकरिता अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या संदर्भात प्रलंबित असलेल्या बाबी पूर्ण कराव्यात असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी...
अहेरी टुडे न्युज नेटवर्क / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ( Gadchiroli ) गडचिरोली : पोलिसात नोकरी मिळावी म्हणून प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे दाखले जोडणाऱ्या पाच ते सहा युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून सरकार पक्षाकडून फिर्यादीवरून गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे....
अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी सिरोंचा ( Sironcha ) सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद येथील शेत शिवारात दडवून ठेवलेला ४२ ड्रम साखरेचा सडवा, दारू व साहित्य असा एकूण ३ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई बामणी उप...
अल्लापल्ली : आज शनिवारी रोजी वसीम अरविंद रॉय राहणार सुंदरनगर तहसील मुलचेरा काही कामानिमित्त अहेरी ला आले होते. काम आटोपून दुचाकी ने आपल्या स्वगावी सुंदरनगर जाण्यासाठी निघाले असताना आलापल्ली वरून दहा किलोमीटर अंतरावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने खाली पडले व...
अहेरीटुडे / जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर ( Chandrapur ) चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे, या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार...