माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले वनपाकलवार कुटुंबांची सांत्वन
अहेरी : तालुक्यातील व्येंकाटरावपेठा येथील आविसं व काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते अजय शंकर वनपाकलवार यांची पत्नी सोनाली वनपाकलवार यांचे आज दुःखद निधन झाले.या दुःखद निधनाची वार्ता व्येंकाटरावपेठा येथील स्थानिक कार्यकर्त्यांना कडून मिळताच वेळेचे विलंब न करता आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी व्येंकाटरावपेठा येथे जाऊन येथील मृत्यूक वनपाकलवार...
अहेरी तालुक्यातील अंगणवाडी भरती प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप; CBI चौकशीची मागणी
अहेरी : तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली असून,या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करत CBI चौकशीची मागणी केली आहे.एकात्मिक बाल विकास प्रकल्प,अहेरी अंतर्गत भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती.पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले, मात्र आजवर...
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिले शब्द केले पूर्ण : जाफ्राबाद येथील पाण्याची समस्या होणार दूर
सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायत जाफ्राबाद वार्ड नंबर दोन येथील काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा आहेती बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या स्वखर्चाने बोरवेल मारून दिले.या बोरवेलची उदघाटन स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हस्ते पार पडला. सिरोंचा,जाफ्राबाद दौरा दरम्यान अजय कंकडालवार यांनी जाफ्राबाद येथे आल्यावेळी वार्ड नंबर दोन येथील पाण्याची सुविधा नसल्याने वोर्डातील नागरिक पिण्याची पाणीसाठी अडचण भासत असल्याची माहिती येथील...
कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा उपचारासाठी माणुसकीचा पुढाकार : कंकडालवारांची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य आदर्श
चंद्रपूर : काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते,जनतेच्या मनामनात आदराने स्थान मिळवलेले आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आज पुन्हा एकदा आपल्या माणुसकीच्या व सामाजिक जबाबदारीच्या भावनेचा आदर्श उभा केला. गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस विभागात SPU (Special Protection Unit) मध्ये कार्यरत असलेले आणि अनेक MLA, MP यांच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून कार्यरत असलेले डोन्नायाजी पेद्दी हे गेल्या चार महिन्यांपासून गंभीर आजाराने ग्रस्त असून...
काँग्रेसनेते अजय कंकडालवार व हनमंतु मडावी यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित
अहेरी : तालुक्यातील नंदीगाव येथील रहिवाशी रवींद्र आलम यांची दुखत निधन झाले होते.आज तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहे.सदर तेरवी कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व सेवानिवृत्त सहाय्यक वंनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून आलम कुटुंबाचा सांत्वन केले. यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,हरीश गावडे उपसरपंच...
आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेसचेनेते बानय्याभाऊ जनगाम यांनी मंदा परिवाराच्या विवाह सोहळ्याला उपस्थित
सिरोंचा : तालुक्यातील टेकडा तल्ला येथील प्रतिष्ठित नागरिक पूलय्या मंदा यांचे ऐकैका कन्या वधू - श्रीजा यांची तेलंगणातील मंचीराल येथे अदी रामाराव यांचे चिरंजीव वर - संजय यांच्या विवाह वधू मंडप टेकडातल्ला येथे पार पडले आहे.या विवाह सोहळ्याला आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षचे नेते बानय्याभाऊ जनगाम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद...
अपघातात महिला जागीच ठार: माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी धाव घेतली घटना स्थळी
अहेरी : तालुक्यातील राजपूर पॅंच येथील रहिवासी संजय बाला येलेलवार व त्यांची पत्नी कमला संजय येलेलावार ( वय 37 वर्षे ) दामपत्यांनी काल अहेरी येथे आठवडी बाजार असल्याने मासे विक्री करता बोरी येथून अहेरीला दुचाकीने जात असतांना मागून आलेल्या गाडी दिना नदी जवळ दुचाकीला जबर धडक दिल्याने कमला येलेलवार यांची जागीच मूत्यू झाला.तर पती संजय येलेलवार गंभीर जखमी झाले.मृतक...
सप्तरंगी ध्वजारोहण वीर बाबुराव शेडमाके पुतळ्याचे अनावरण सोहळा संपन्न
मुलचेरा : सल्ला गांगरा शक्ती स्थापना सप्तरंगी ध्वजारोहण तथा क्रांतीसूर्य आदिवासी समाजाचे आराध्या दैवत शहीद विर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण व सामाजिक संस्कृतीक कार्यक्रम सोहळा दि.28 एप्रिल 2025 रोजी सोमवारला मुत्तेल अक्का पेन चौक मुखडी टोला मच्छली येथे परिसरातील व स्थानिक अनेक आदिवासी बांधवांचा उपस्थित उत्सहात मोठ्या थाटात संपन्न झालं आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन आदिवासी विध्यार्थी संघ व काँग्रेस...
ताटीगुडम येथील आगग्रस्त सिडाम कुटूंबाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार कडून आर्थिक मदत आर्थिक
अहेरी : तालुक्यातील ताटीगुडम येथील मैलेश भगवान सिडाम यांचे घराला काल दुपारी 1 वाजता अचानकपणे आग लागल्याने आगीत आवश्यक कागदपत्रे,कपडे,खाण्यापिण्याचे सामान तसेच घरातील महागडे वस्तू जाळून खाक झाले.घराला आग लागल्याचे गावात कळताच गावकऱ्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण आणले.यात शिडाम कुटुंबाचे खूप नुकसान झाले.या घटनेची माहिती येथील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा...
अहेरी येथील गुरनुले परिवाराच्या स्वागत समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित
अहेरी : येथील रामचंद्र गुरनुले यांचे कनिष्ठ चिरंजीव वर - राजकिरण यांची अहेरी तालुक्यातील नवेगाव येथे राजेश मोहुर्ले यांची जेष्ठ कन्या वधू - रोशनी यांची विवाह वधूच्या मंडपात नावेगांव येते संपन्न झालं.काल श्रीमद विराट पोतुलूरी वीर ब्राम्हंगारु मंदिर अहेरी येथे स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला गुरनुले कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा...