काँग्रेसनेते कंकडालवारांचे चक्काजाम आंदोलनाच्या इशाऱ्याची कार्यकारी अभियत्यांनी घेतली गंभीर दखल

0

अहेरी : आल्लापल्ली ते गुड्डीगुडम व गोल्लाकर्जी ते रेपनपल्ली  गावापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरु असून या मार्गावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढल्याने तात्काळ रस्त्याचे कामाला गतीने सुरुवात न केल्यास 26 एप्रिलला गुड्डीगुडम येथे चक्काजाम आंदोलन करण्याची इशारा काँग्रेस नेते व जि.प. माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला होता.काँग्रेस नेते...

आत्राम नामकरण सोहळ्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थित

0

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक श्री.सतीश आत्राम यांचे मुलीचे नामकरण सोहळा कार्यक्रम श्री.बाबुराव मडावी यांचे राहते घरी बिरसा मुंडा चौक आलापल्ली येते आयोजित केली होती.या चिमुकुल्या नामकरण सोहळ्याला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार,काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त वनसंवरक्षक तथा...

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

0

अहेरी : तालुक्यातील तानबोडी येथील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा काँग्रेसचे नेते श्री.अशोककाका येलमुले यांचे तृतीय चिरंजीव वर-विजय उर्फ भास्कर यांची तेलंगणातील कोमरामभिम ( आसिफबाद ) जिल्ह्यातील मोतूकगुडा येथील श्री.मारोती भिमानकर यांचे जेष्ठ कन्या वधू - लावण्या उर्फ भाग्यलक्ष्मी यांच्या विवाह वधूच्या मंडपात मोतूकगुडा येथे विवाह सोहळा संपन्न झाला.या विवाह सोहळ्याला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व...

मेडपल्ली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मडावी विरुद्ध तलवाडा पेसा समितीची तक्रार : पेसा समिती व ग्रामवासियांची अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे तक्रार

0

अहेरी : मेडपल्ली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मडावी यांचेविरुद्ध तलवाडा पेसा समिती व गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून योग्य कारवाईची मागणी केली आहे.सदरहू तक्रारीची प्रत त्यांनी योग्य कारवाईस्तव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी आणि जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना ही दिली आहे.संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत मागील एक वर्षांपासून पेसा समितीची बैठक बोलाविली नाही.घरकुलसाठी ठराव मागायला गेले तर उद्धट वागणूक...

काँग्रेसनेते कंकडालवारांच्या हस्ते उदघाटन : २६ जोडप्याच्या एकाच मंडपात सामूहिक विवाह

0

अहेरी : गोंडवाना राज्याच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आणि वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांच्या स्मरणार्थ इंदारामच्या विशाल बाबुराव चौकात एक भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.त्याचे अनावरण सोहळा व सामूहिक विवाह महोत्सव २१ एप्रिल २०२५ रोजी सोमवारीला मोठ्या उत्साहात संपन्न झालं आहे.या गौरवशाली कार्यक्रमाचे आयोजन वीर बाबुराव शेडमाके गोतुळ समिती व स्मारक निर्माण समिती इंदाराम यांच्या वतीने...

तेलंगणातल्या नंदी मेडारम येथील आराध्य दैवत सम्मक्का-सारक्का देवींची कंकडालवार दाम्पत्यांनी घेतली दर्शन

0

सिरोंचा : तेलंगणातल्या मुलगू जिल्ह्यातील ताडवाई तालुक्यातील अतिप्रसिद्ध असलेल्या नंदी मेडारम येथील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत सम्मक्का-सारक्का देवींची आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार दाम्पत्यांनी दर्शन घेतले.त्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील चांगला पाऊस पडूदे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी,समाधानाचे चांगले दिवस येऊ दे,यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली येत्या 26 एप्रिलला गुड्डीगुडम येथे चक्कजाम आंदोलन

0

अहेरी : गेल्या अनेक महिन्यांपासून आलापल्ली ते गुड्डीगुडम या मार्गावर रस्त्याचे काम रखडले असून गिट्टी टाकूनच काम थांबवले गेले आहे.या गिट्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांसाठी हा रस्ता डोकेदुखी ठरत आहे.प्रशासनाच्या दिरंगाईमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून जर त्वरित कामाला सुरुवात झाली नाही तर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी 31 मार्चला समंधित विभागाला दिला...

अहेरी येथील बुग्गावार परिवाराच्या स्वागत समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित

0

अहेरी : येथील अशोक बुग्गावार यांचे जेष्ठ चिरंजीव वर-हर्षल यांची चंद्रपूर जिल्ह्यातील चिचाळा येथे राजेश विठ्ठल यापाकुलवर यांचे कनिष्ठ कन्या वधू-निखिता यांची विवाह चिचाळा वधूच्या मंडपात येते संपन्न झालं.काल चंद्रभागाबाई लच्चय्याजी मद्दीवार शाळा अहेरी येथे स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला बुग्गावार कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी...

भिमरगुडा येथील वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्तास स्थगित

0

अहेरी : रेपनपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भिमरगुडा येथील नागरिकांनी तीस ते चाळीस वर्षांपासून वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहे.वनविभाकडून अतिक्रमण धारकांना यापूर्वी नोटीसा बजावून जमिनीचे योग्य पुरावे सादर करण्यास सांगितले होते.परंतु मुदतीत पुरावे सादर न केल्याने वनविभागाकडून अतिक्रमण हटविण्याचे कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.या कारवाईची माहिती येथील अतिक्रमणधारकांनी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी...

मोदूमतूर्रा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे अनावरण सोहळा संपन्न

0

अहेरी : तालुक्यातील मोदूमतूर्रा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मल्टीपरपज चॅरिटेबल ट्रस्ट,पंचशील बौद्ध समाज मंडळ तथा दि बौद्ध सोसायटी ऑफ इंडिया ग्राम शाखा मोदूमतूर्रा तर्फे तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमांचे अनावरण सोहळा कार्यक्रम दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी बुधवारीला पंचशील चौक मोदूमतूर्रा येथे आयोजित केले आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन पूज्य भदन्त ज्ञानज्योती महाथेरो व त्यांचे संघ आद.राज्यरत्न...