एटापल्ली : तालुक्यातील उडेरा येथील आदिवासी विध्यार्थी संघाचे युवा कार्यकर्ते भीमा मासा आतलामी यांची दुःखत निधन झाले आहे.या दुःखत निधानचे महिती उडेरा येथील कार्यकर्त्यांन कडून आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच वेळेचे विलंब ना करत उडेरा येथील त्या कुटुंबियांना भेट घेऊन विचारपूस करून सांत्वन केले.तसेच आतलामी परिवाराला आर्थिक मदत केली.
यावेळी किष्टापूर ( वेल )ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले,अजय गावडे,दलसु दुर्वे,चंदू गावडे,भीमा गावडे,रवी शेंडे,श्रावण चांदेकर,सना आतलामी,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच आतलामी परिवारातील नातेवाईक सदस्य उपस्थित होते.
Home सामाजिक माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आतलामी कुटुंबियांची...