Home राजकीय महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांना मतदान करा : काँग्रेसनेते कंकडालवार

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांना मतदान करा : काँग्रेसनेते कंकडालवार

33
0

अहेरी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडाम येथील काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली गुड्डीगुडाम येथील निवडणूक बैठक घेण्यात आली आहे.

बैठकिला काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रामुख्याने उपस्थित मतदारांची विविध समस्या जाणून घेत सांगितले की’एप्रिल 19 तारीखेला आपण सर्वांनी काँग्रेसच्या पंजा चिन्हा समोरील बटण दाबून डॉ.नामदेव किरसान साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी सांगितले आहे.

यावेळी…माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्य सुनीत कूसनाके,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगर पंचायत अहेरी ,भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,सचिन पांचार्यासह गावातील नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here