काँग्रेस अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी मंडल परिवाराला उपचारासाठी केली आर्थिक मदत
मुलचेरा : तालुक्यातील गोविंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या श्रीरामपूर येथील रहिवाशी सत्यजित मंडल यांची पत्नी काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय गडचिरोली...
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा कडून वाघाडे परिवाराला अंत्यविधी कार्यक्रमाला आर्थिक मदत
अहेरी : तालुक्यातील नांदीगाव येथील रहिवाशी ललिता वाघाडे ( वय 34 वर्षी ) यांची सिकेलसेल बिमारांने आजारीत पडले होते.नातेवाईकानी त्यांना उपचारासाठी नागपूर येथे एका...
माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार व हनमंतू मडावी यांच्याकडून विधानसभा क्षेत्रातल्या अनेक गणेश मंडळाजवळ महाप्रसाद कार्यक्रमाचे...
अहेरी : काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांच्या कडून विविध...
अतिवृष्टीमुळे आत्राम कुटुंब उघड्यावर : काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी आत्राम...
अहेरी : ८ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टी निर्माण झाली आहे.याचा सर्वात जास्त फटका अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा,भामरागड,मुलचेरा,एटापल्ली,अहेरी तालुक्याला...
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची भगतनगर येथे गणेश मंडळाला...
मुलचेरा : तालुक्यातील भगतनगर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गणेश मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.एटापल्ली येथील आढावा बैठक ओटपून काल काँग्रेस अहेरी विधानसभा...
कारसपल्ली ते सिरोंचा बायपास रोड नाल्यामुळे भुस्कलनची धोका
सिरोंचा : गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेब आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी विधानसभा...
सिरोंचा येथील काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेबांचा हस्ते उदघाटन
सिरोंचा : गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान साहेब यांनी दोन दिवस सिरोंचा तालुका दौऱ्यावर आले होते.त्यावेळी काँग्रेस कमिटी सिरोंचा तर्फे खासदार...
काँग्रेस अहेरी विधानसभा समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी करून दिली वाहनांची व्यवस्था
अहेरी : अनेक वर्षांपासून वनहक्क पट्टे मिळण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या अहेरी तालुक्यातील राजपूर पॅंच येथील नागरिकांना जिल्हास्तरीय समितीने वनहक्क नाकारल्याने या नागरिकांनी उपविभागीय समितीकडे अपिल...
येर्रागड्डा येथील मृतक बालकांचा परिवारास माजी जिप अध्यक्ष कंकडालवार व मडावी कडून आर्थिक मदत...
अहेरी - तालुक्यातील येर्रागड्डा येथील दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.अहेरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा अंतर्गत येर्रागड्डा येथील बाजीराव रमेश वेलादी वय (6)...
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी श्रीगणरायाची महाआरती कार्यक्रमाला उपस्थित
अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागातील अहेरी तालुक्यात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतात.यावर्षी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत अहेरी तालुक्यात सगळीकडे...











