खासदार अशोक नेते यांनी उद्या सिरोंचा तालुका दौऱ्यावर : भाजपा सिरोंचा तालुका अध्यक्ष शंकर नरहरी यांची माहिती
अहेरीटुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा तालुका प्रतिनिधी ( Sironcha ) गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री.अशोक नेते साहेबांनी उद्या सिरोंचा तालुका दौऱ्यावर येत आहे असून.ठीक 11 वाजता सिरोंचा विश्रामगृहा येथे आगमन होणार आहे.सिरोंचा नगरपंचायत येथे आढावा बैठक घेऊन.त्यानंतर तालुका दांडाधिकरी यांच्या समवेत विविध समस्या बाबत चर्चा करणार आहे.जनता तक्रार दरबारला तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी एवं शक्ती केंद्र...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधूकर कोल्लूरी यांनी डोंगरे कुटूंबियांचे सांत्वन
अहेरीटुडे न्युज नेटवर्क / सिरोंचा तालुका प्रतिनिधी ( Sironcha ) सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत गर्कापेठा हद्दीतील पोचमपल्ली येथील चींन्नाराजम डोंगरे यांच्या अपघातीत दुःखद निधन झाले होते.स्वर्गवास चिन्नाराजम डोंगरे यांच्या आत्मशांतीसाठी तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सदर तेरवी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री.मधुकर कोल्लूरी यांनी डोंगरे कुटूंबियांचे आस्थेने विचारपूस करून तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत केले आहे यावेळी उपस्थिती मारन्ना पडालवार, श्रीनिवास रच्चावार,डोंगरे मोहन,पागे...
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नवस कार्यक्रमाला उपस्थित
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील आदिवासी विध्यार्थी संघा व अजयभाऊ मित्रा परिवारचे कट्टर कार्यकर्ते विजयभाऊ आलाम यांच्या मुलीच्या नवस कार्यक्रमा आयोजित करण्यात आले होते. सदर नवस कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम,विजय आलाम ,गणेश आलाम, दिवाकर आलाम, सुंदरसाई मडावी, समया पेंदाम, बुचाया पेंदाम, किष्ट्यया पेंदाम,...
सूरजागड येथील जड़ वाहतुकीमुळे नागरिकांना त्रास : प्रशासनानी वाहतुकीवर नियंत्रण ठेवावी : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी
अहेरी टुडे / तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri ) अहेरी तालुक्यातील काल वादळी पावसामुळे तालुक्यातील व आष्टी महामार्गवरील शांतीग्राम लगाम गावाजवळ सुमारास तीन चार घंटे वाहतूक ठप्पा झाले होते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दौरा करून परत निवास्थानी येत असताना महामार्गवार चार - पाच किलोमीटर लावलेल्या सुरजागड लोहा प्रकल्पचे गाड्याच्या रांगा लागून होते, चंद्रपूर, अहेरी, एटापल्ली जाणाऱ्या एसटी...
गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी विविध ठिकाणी सांत्वन भेट
अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri ) अहेरी शहरातील शुभम पुज्जलवार, नागेश वाकुडकर, भूमय्या संगमवार,यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी या सर्वांच्या निवासस्थानी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन केले. प्रसंगी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबियांना धीर दिला.यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
आमदार डॉ.देवरावजी होळी यांचे अध्यक्षतेखाली कॉम्प्लेक्स विश्रामगृहामध्ये तिन्ही तालुक्यातील प्रमुख अधिकारी-यांची बैठक संपन्न : क्रीडांगनांच्या बांधकामा संदर्भात व सद्यस्थितीबाबत घेतला आढावा
अहेरी टुडे /प्रतिनिधी गडचिरोली चामोर्शी व धानोरा तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल तसेच गडचिरोली जिल्हा केंद्रावरील जिल्हा स्टेडियम च्या बांधकामाला गती मिळावी याकरिता अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन या संदर्भात प्रलंबित असलेल्या बाबी पूर्ण कराव्यात असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सर्किट हाऊस विश्रामगृह गडचिरोली येथे पार पडलेल्या बैठकीच्या प्रसंगी दिले.आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या...
नोकरीसाठी दिले खोटे प्रमाणपत्र : पोलीसांत भरती झालेल्या युवकांना अटक : गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीतील प्रकार
अहेरी टुडे न्युज नेटवर्क / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ( Gadchiroli ) गडचिरोली : पोलिसात नोकरी मिळावी म्हणून प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे दाखले जोडणाऱ्या पाच ते सहा युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून सरकार पक्षाकडून फिर्यादीवरून गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. यातील आणखी एक आरोपी फरार असून पोलीसांचे एक पथक त्याला शोधण्यासाठी रवाना झाले आहे.प्राप्त माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गडचिरोली...
जाफ्राबाद येथे ४२ ड्रम साखरेचा सडवा नष्ट : बामणी उपपोलीस स्टेशनची कारवाई
अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी सिरोंचा ( Sironcha ) सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद येथील शेत शिवारात दडवून ठेवलेला ४२ ड्रम साखरेचा सडवा, दारू व साहित्य असा एकूण ३ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई बामणी उप पोलिस स्टेशन व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.जाफ्राबाद गावात एकूण 8 विक्रते आहेत. या विक्रेत्यांच्या माध्यमातून मोयाबीनपेठा, रेंगूठा, नर्सिहापल्ली, बोगुटागुडम,...
अपघातग्रस्तांना स्वराज्य फाउंडेशनकडून मदतीचा हात
अल्लापल्ली : आज शनिवारी रोजी वसीम अरविंद रॉय राहणार सुंदरनगर तहसील मुलचेरा काही कामानिमित्त अहेरी ला आले होते. काम आटोपून दुचाकी ने आपल्या स्वगावी सुंदरनगर जाण्यासाठी निघाले असताना आलापल्ली वरून दहा किलोमीटर अंतरावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने खाली पडले व त्यात ते गंभीर जखमी झाले तीथल्या काही येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी एकाने स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला संपर्क करताच स्वराज्य फाउंडेशन चे...
वादळी पावसामुळे शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करा : वन,सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश
अहेरीटुडे / जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर ( Chandrapur ) चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे, या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी यांना दिले आहेत या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी ,नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. यांसदर्भात नुकसानीचे...