थकीत रक्कम भरा : अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करा कमलापूर तेंदूपत्ता थकित रक्कम प्रकरण : ग्रामसभेत एकमताने ठराव पारित
अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri ) अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायती अंतर्गत सन 2022 तेंदू हंगामातील तेंदू तोडाईची रक्कम संबंधित तेंदू मजूरांना मागील एक वर्षापासून मिळालेली नाही. याबाबत अनेकदा पाठपुरावा करुनही संबंधित कंत्राटदाराने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसात थकित रक्कमेचा भरणा करावा अन्यथा कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा एकमुखी ठराव आज, 21 एप्रिल रोजी कमलापूर...
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित
अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri ) अहेरी तालुक्यांतील मौजा ग्रामपंचायत राजपूरपॅच येथील स्व.राजकुमार रामटेके यांचा निधन झाले होते.आज पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून रामटेके कुटुंबाचा सांत्वन केले यावेळी उपस्थित माजी सरपंच अशोक येलमुले,माजी सरपंच रामुलू कुळमेथे,माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सुरेश गंगाधिरीवार, ग्रामपंचायत सदस्य राजु दुर्गे,माजी सरपंच मधुकर वेलादी,पांडुरंग रामटेके,नरेंद्र...
विविध मागण्यासाठी अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांनी बसले उपोषणाला
Aheritoday तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri ) अहेरी येथील नगरपंचायत क्षेत्रामध्ये उपविभागीय अधिकारी अहेरी यांचेकडून मंजुरी प्रदान केलेल्या अकृषिक आदेशानुसार नियम ब अटीचे उलघन केल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच लेआऊट धारक आपापल्या लेआऊट मध्ये रस्त्यांचे कामाला सुरुवात केली नाही व त्या रस्त्यासाठी डांबरीकरण करण्यात आली नाही,तसेच प्रॉपर्टी कार्ड 1409 सीट क्र.9 ची कायदेशीर करवाई करण्यात आली नसून आदिवासीची प्रॉपर्टी...
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना केलेल्या मारहाणीच्या निषधार्थ चामोर्शी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद
अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी ( Chamorshi ) चामोर्शी : जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना ठाणेदार राजेश खांडवे यांनी 20 एप्रिल ला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा निषेध म्हणून चामोर्शी येथील सर्व बाजारपेठ दिनांक 22 एप्रिल शनिवारला बंद ठेवण्यात आली. तसेच मारहाण करणाऱ्या ठाणेदाराविरुद्ध त्वरीत कारवाई करण्याची मागणी आर्य वैश्य संघटना चामोर्शी, अतुल...
अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना तातडीने निलंबित करा
अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri ) चामोर्शी येथेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना चामोर्शी पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सकाळी ५ वाजता बेदम मारहाण केली, ह्यात त्यांचे एक हात तुटुन ते गँबीर जखमी झाले आहेत, सद्या त्यांचे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे, ह्या अमानुष मारहाणीचा घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील समस्त कोमटी...
अक्षय तृतीया दिवशी जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क राहावे
जिल्हाधिकारी संजय मिणा यांचे स्थानिक प्रशासनास निर्देश गडचिरोली,(जिमाका) बाल विवाह प्रतिबंध अधिनियम व त्याबाबतचे नियम आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध अधिनियम संपूर्ण राज्यात लागू आहे. येत्या 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होऊ शकतात हे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणानी सतर्क राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिले. बाल विवाह प्रतिबंध अधिनियमान्वये मुलाचे व मुलीचे विवाहकरीता मुलाच्या वयाची २१ वर्षे...
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आमरण उपोषणला भेट
अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी / अहेरी ( Aheri ) अहेरी येथील नगरपंचायत क्षेत्रामध्ये उपविभागीय अधिकारी अहेरी यांचेकडून मंजुरी प्रदान केलेल्या अकृषिक आदेशानुसार नियम ब अटीचे उलघन केल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी यासाठी स्विकृत नगर सेवक प्रशांत गोडशेल वार ३०/८/२०२२ पासुन आमरण उपोषणाला बसले होते तेव्हां उपविभागीय अधिकारी अहेरी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन भ्रष्टाचार व नियमबाह्य झालेला कामाची चौकशी करून...
व्येंकाटरावपेठा येते माता मंदिर कामाला सुरुवात : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिलेलं शब्द पाडले
अहेरी तालुका अंतर्गत येत असलेल्या व्येंकटरावपेठा येथे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद तथा अहेरी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी व्येंकाटरावपेठा गावातील वॉर्ड क्र.३ मधील मुख्य चौकात गेल्या आठवड्यात बैठक घेऊन नागरिकांशी विविध समस्या बाबत चर्चा केले होती सदर चर्चात विविध समस्या मांडण्यात आले होते. त्यानंतर गावातील नागरिकांनी गांवात माता मंदिर असून पडक्या स्थिती आहे.त्यामुळे पक्का माता...
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आविसं व अजयभाऊ मित्र परीवारचे दोन सदस्य अविरोध : माजी जि.प.अध्यक्षांच्या नेतृत्वात नामनिर्देशन दाखल
अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आदिवासी विद्यार्थी संघटना व अजयभाऊ मित्र परिवार तर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात ३ एप्रिल रोजी नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते. त्यात हमाल व्यापारी गटातून प्रमोद बिचु पेंदाम तर ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती गटातून राकेश किस्टाजी कुळमेथे अविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे या...
कोडसेलगुडम येतील नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या
अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्राम पंचायत अंतर्गत येथे असलेल्या कोडसेलगुडम येते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अहेरी श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी दौर करून गावातील विविध समस्या जाणून घेतले यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नाली आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येतील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध...