अहेरी टुडे न्युज नेटवर्क / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ( Gadchiroli ) गडचिरोली : पोलिसात नोकरी मिळावी म्हणून प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे दाखले जोडणाऱ्या पाच ते सहा युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून सरकार पक्षाकडून फिर्यादीवरून गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे....
अहेरी टुडे न्युज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी सिरोंचा ( Sironcha ) सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद येथील शेत शिवारात दडवून ठेवलेला ४२ ड्रम साखरेचा सडवा, दारू व साहित्य असा एकूण ३ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई बामणी उप...
अल्लापल्ली : आज शनिवारी रोजी वसीम अरविंद रॉय राहणार सुंदरनगर तहसील मुलचेरा काही कामानिमित्त अहेरी ला आले होते. काम आटोपून दुचाकी ने आपल्या स्वगावी सुंदरनगर जाण्यासाठी निघाले असताना आलापल्ली वरून दहा किलोमीटर अंतरावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने खाली पडले व...
अहेरीटुडे / जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर ( Chandrapur ) चंद्रपूर जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे, या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार...
अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri ) अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायती अंतर्गत सन 2022 तेंदू हंगामातील तेंदू तोडाईची रक्कम संबंधित तेंदू मजूरांना मागील एक वर्षापासून मिळालेली नाही. याबाबत अनेकदा पाठपुरावा करुनही संबंधित कंत्राटदाराने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे...
अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri ) अहेरी तालुक्यांतील मौजा ग्रामपंचायत राजपूरपॅच येथील स्व.राजकुमार रामटेके यांचा निधन झाले होते.आज पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून रामटेके कुटुंबाचा सांत्वन केले यावेळी उपस्थित...
Aheritoday तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri ) अहेरी येथील नगरपंचायत क्षेत्रामध्ये उपविभागीय अधिकारी अहेरी यांचेकडून मंजुरी प्रदान केलेल्या अकृषिक आदेशानुसार नियम ब अटीचे उलघन केल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच लेआऊट धारक आपापल्या लेआऊट मध्ये रस्त्यांचे कामाला सुरुवात केली नाही...
अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी ( Chamorshi ) चामोर्शी : जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना ठाणेदार राजेश खांडवे यांनी 20 एप्रिल ला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा निषेध म्हणून चामोर्शी येथील सर्व बाजारपेठ...
अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी अहेरी ( Aheri ) चामोर्शी येथेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना चामोर्शी पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सकाळी ५ वाजता बेदम मारहाण केली, ह्यात त्यांचे एक हात तुटुन ते...
जिल्हाधिकारी संजय मिणा यांचे स्थानिक प्रशासनास निर्देश गडचिरोली,(जिमाका) बाल विवाह प्रतिबंध अधिनियम व त्याबाबतचे नियम आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध अधिनियम संपूर्ण राज्यात लागू आहे. येत्या 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होऊ शकतात हे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणानी...